दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
चिंतामणी लॉन्स येथे आमदार आपल्या दारी शिबिर संपन्न
मनमाड - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून विविध सुविधा पुरविण्यात येत आहेत. आमदार आपल्या...











