दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
महावितरण चा अनागोंदी कारभार – आमदार कांदे यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक
वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्या्च्या पार्श्वभूमीवर आमदार कांदे यांच्या उपस्थितीत वीज वितरण...









