दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
राशी भविष्य : २२ मे २०२३ – सोमवार
मेष : कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रवास शक्यतो टाळावेत. वृषभ : व्यवसायामध्ये नवीन हितसंबंध निर्माण करू...









