दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
राशी भविष्य : २ मे २०२३ – मंगळवार
मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : सुसंवाद साधाल. आपल्या...










