दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
राशी भविष्य : ४ मार्च २०२३ – शनिवार
मेष : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल. वृषभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल....










