दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
मनमाड शहरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंती विविध ठिकाणी साजरी
मनमाड ( योगेश म्हस्के )भारताच्या प्रथम महिला शिक्षीका , उत्तम कवियित्री , अध्यापिका , समाजसेविका...











