दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
नांदगाव येथील हनुमान नगरला धनाजी गुंजाळ यांच्या घरावर वीज पडली.
नांदगाव (प्रतिनिधी) नांदगाव येथे आज पहाटे साडेचार च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस...











