श्री गणेश चतुर्थी. गणेशोत्सव आरंभ. आज लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे. सर्वत्र बाप्पाच्या आगमनाचे स्वागत मोठ्या उत्साहात ,हर्षोल्हासात होत आहे. यानिमित्ताने सर्व गणेश भक्तांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून हार्दिक शुभेच्छा !
– देव हिरे.(कलाशिक्षक, ‘शिक्षण मंडळ भगूर’ संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
ऐतिहासिक भारतीय रेल्वेचा आज 171 वा ( स्थापना दिन वर्धापन दिन )
भारतीय रेल्वे च्या आजपर्यंत च्या ऐतिहासिक प्रवास मध्ये अतुलनीय योगदान देणाऱ्या सर्व आजी...









