नांदगाव चे पत्रकार संदिप अशोक जेजुरकर यांचे वडील कै.अशोकभाऊ मोतीराम जेजुरकर यांचे ( वय.७३ ) आज सोमवार दिनांक १५/०४/२०२४ वार सोमवार रोजी दुपारी ठीक १.२४ वा.अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक १५/०४/२०२४ रोजी सायंकाळी ठीक ७ वा. त्यांच्या राहत्या घरून मल्हारवाडी ( नांदगाव ) येथून निघेल.
ठिणगी पोर्टल न्यूज तर्फे भावपुर्ण श्रद्धांजली