loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हिडीओ) आ. कांदे यांनी स्वखर्चातून उपलब्ध करून दिलेल्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण

Aug 31, 2022

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून मतदार संघातील जनतेसाठी दोन ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिल्या असून त्यांचे लोकार्पण आज करण्यात आले.
सौ अंजुमताई सुहास कांदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत स्वखर्चातून दोन ॲम्बुलन्स मतदारसंघातील जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी सांगितले.
आज नांदगाव येथील निवासस्थानी या दोन्ही ॲम्बुलन्सचे फित कापून कांदे कुटुंबीयांनी लोकार्पण केले.
याप्रसंगी फरहान खान,प्रमोद भाबड, किरण देवरे,अमोल नावंदर, बाळू आप्पा कांदे,ज्ञानेश्वर कांदे,सागर हिरे, अनिल तात्या रिंडे,रफिक शेख,राहुल तूसे,सौ.रोहिणी मोरे, अजिज शेख, आय्याज शेख,भाऊराव बागुल, अण्णा मुंडे ,कपिल तेलोरे, वाल्मीक बागुल आदि सह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
.