loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे राष्ट्रीय पक्षी मोरा ला प्राणीमित्र विजय बडोदे यांनी दिले जीवदान

Aug 31, 2022

नांदगाव ( सोमनाथ घोंगाणे): तालुक्यातील मांडवड येथे भास्कर आहेर यांच्या घरा जवळ कोरड्या विहिरी मध्ये राष्ट्रीयपक्षी मोर जखमी अवस्थेत पडलेला भास्कर आहेर व अक्षय आहेर यांना दिसला. त्यांनी त्वरीत प्राणीमित्र विजय बडोदे, गणेश वाघ यांच्याशी संपर्क साधुन त्यांच्या मदतीने तो बाहेर काढला. बघितले तर लांडोर मादी होती,या मादी जातीच्या लांडोर च्या दोघी पंखांना जखम झालेली होती. कदाचित शिकार होता होता,ती विहित पडलेली असेल असा अंदाज प्राणी मित्र विजय बडोदे यांनी व्यक्त केला.जखम एखाद्या मांजरीने पकडल्यावर नख लागलेले दिसत होते.या मादीला नीट चालता येत नव्हते.प्राणी मित्र विजय बडोदे यांनी नांदगाव वनविभाग यांच्या ताब्यात या लांडोर ला दिले दोन तीन दिवस मलम पट्टी करून जखम व्यवस्थीत झाल्यावर तिला वनहद्दीत सोडण्यात येईल अशी माहिती प्राणी मित्र विजय बडोदे यांनी दिली व लांडोर मोर ला जीवदान दिले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
.