बुधवारी रात्री मनमाड शहर व परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पावसाचे पाणी साचल्याने मका व भुईमुगाच्या शेंगा या पिकाचे नुकसान झाले.
राशी भविष्य : 8 डिसेंबर २०२३ – शुक्रवार
मेष : एखादी मह्त्त्वाची वार्ता समजेल. गुरूकृपा लाभेल. वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील....










