बुधवारी रात्री मनमाड शहर व परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पावसाचे पाणी साचल्याने मका व भुईमुगाच्या शेंगा या पिकाचे नुकसान झाले.
नांदगांव तालुका दुष्काळाने पोळला व गारपिटीने झोडपला यामुळे शेतकरी पुरता कोलमडला
नांदगांव : मारुती जगधने तालुक्यातील दुष्काळ आणी गारपिट या आसमानी संकटांना तोंडदेत शेतकरी...











