बुधवारी रात्री मनमाड शहर व परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पावसाचे पाणी साचल्याने मका व भुईमुगाच्या शेंगा या पिकाचे नुकसान झाले.
मनमाड महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्घाटन संपन्न
मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...











