Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

(बघा व्हिडिओ) मनमाड शहर परिसरात रात्री झालेल्या पावसाने शेती पिकांचे नुकसान

Sep 1, 2022

बुधवारी रात्री मनमाड शहर व परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पावसाचे पाणी साचल्याने मका व भुईमुगाच्या शेंगा या पिकाचे नुकसान झाले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे, उच्च...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]