नांदगाव शहरात नगरपरिषदेच्या वतीने केला जाणारा पाणी पुरवठा पाच दिवसाआड करावा अशी मागणी निवेदनाद्वारे शिवसेनेचे संतोष गुप्ता यांनी मुख्याधिकारी यांचे कडे केली आहे. ऐन सणासुदीच्या काळात होणाऱ्या विलंब पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून पूर्वी प्रमाणेच पाच दिवसाआड शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी गुप्ता यांनी केली आहे.
🛑 फलक रेखाटन – होळी,धुलीवंदन,व रंगपंचमी या रंगोत्सवाच्या सर्वांना फलक रेखाटनातून रंगमय शुभेच्छा !
- देव हिरे.(कलाशिक्षक, 'शिक्षण मंडळ भगूर' संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव....










