शिक्षक दिन ज्ञानदानाचे अभूतपूर्व व सर्वश्रेष्ठ कार्य करणाऱ्या सर्व गुरुजन बंधू – बघिनींना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! — फलक रेखाटन – देव हिरे. (कलाशिक्षक, ‘शिक्षण मंडळ भगूर’ संचालित,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.)
फलक रेखाटन -दि. २६ फेब्रुवारी २०२४. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आत्मार्पण दिन
'ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला,,,!' थोर विचारवंत ,लेखक,साहित्यिक, समाजसुधारक,...











