शिक्षक दिन ज्ञानदानाचे अभूतपूर्व व सर्वश्रेष्ठ कार्य करणाऱ्या सर्व गुरुजन बंधू – बघिनींना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! — फलक रेखाटन – देव हिरे. (कलाशिक्षक, ‘शिक्षण मंडळ भगूर’ संचालित,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.)
हमाल मापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या सचिव पदी धनराज उगले यांची बिनविरोध निवड
हमाल मापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या सचिव पदी धनराज उगले यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी...











