मेष : आनंदी घटना घडतील. .
वृषभ : मतभेद होण्या-या घटना टाळा
मिथुन : अचानक लाभ होईल.
कर्क : नवीन निर्णय घाईत घेऊ नका
सिंह : नाते आनंदी राहील
कन्या : नवे मित्र जोडतील
तूळ : दूरचा प्रवास योग्य
वृश्चिक : वरिष्ठांकडून सुवार्ता येईल
धनु : ध्येय निश्चित कराल
मकर : बोलण्यात नम्रता ठेवा
कुंभ : अचानक धन लाभ
मीन : विवेक वापराल




