loader image
[ays_poll id=7]

डॉ.ए.के.सिन्हा ह्यांचा ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे सत्कार

Sep 5, 2022


मध्य रेल्वे चे प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी (मुंबई) आयु.डॉ.ए.के.सिन्हा हे मनमाड येथे आले असताना ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे सत्कार करण्यात आला.
झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या हस्ते आयु. ए.के.सिन्हा यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे, विजय गेडाम, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, ओपन लाईन चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड सुभाष जगताप कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले,किरण आहीरे, सागर साळवे, प्रेमदिप खडताळे, गणेश केदारे, राकेश ताठे, हर्षद सुर्यवंशी, संदिप धिवर, सुनिल सोनवणे,सम्राट गरूड,अजित जगताप, निलेश इंगळे, सतिश झाल्टे, मनोज गावंडे, अर्जुन बागुल आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
.