loader image
[ays_poll id=7]

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

Sep 7, 2022

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांतील १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.निवडणूक आयोगाने निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याचे सांगितले आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी १४ ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी सांगितले. यंदा सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम

संबंधित तालुक्याचे तहसीलदार १३ सप्टेंबर रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील.
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज २१ ते २७ सप्टेंबर दरम्यान दाखल करता येतील.
२४ आणि २५ सप्टेंबर रोजी शनिवार-रविवार सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करू शकणार नाही.
प्राप्त अर्जांची छाननी २८ सप्टेंबर रोजी करण्यात येईल.
३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. त्याचदिवशी निवडणूक चिन्हांचेही वाटप होईल.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान होणार आहे.
दुसऱ्या दिवशी 14 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – धावत्या रेल्वेत चढतांना बापलेकाचा निसटला हात, दैव बलवत्तर म्हणून वाचले प्राण – अकोला स्थानकावर घडली घटना

बघा व्हिडिओ – धावत्या रेल्वेत चढतांना बापलेकाचा निसटला हात, दैव बलवत्तर म्हणून वाचले प्राण – अकोला स्थानकावर घडली घटना

अकोला येथील रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेत चढणे एका बापलेकाला जीवावर बेतले असते, मात्र तेथे...

read more
मासिक वेतन अदा करण्यापोटी १० हजार लाचेची मागणी – महिला अधिकाऱ्यासह तिघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

मासिक वेतन अदा करण्यापोटी १० हजार लाचेची मागणी – महिला अधिकाऱ्यासह तिघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

जिल्हा हिवताप विभागातील आरोग्य सेवकाचे मासिक वेतन अदा करण्यासाठी १० हजाराची लाच स्वीकारताना महिला...

read more
मनमाड करंजवण योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू – नियोजित वेळेत काम पूर्ण करून मनमाड वासियांना दररोज मिळणार पाणी

मनमाड करंजवण योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू – नियोजित वेळेत काम पूर्ण करून मनमाड वासियांना दररोज मिळणार पाणी

करंजवण-मनमाड पाणीपुरवठा योजनेचे काम युध्दपातळीवर सुरू असून करंजवण धरणाच्या कडेला जॅकवेलचे काम...

read more
मासिक वेतन अदा करण्यापोटी १० हजार लाचेची मागणी – महिला अधिकाऱ्यासह तिघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

चांदवड तालुक्यातील बोराळे येथील सरपंच आणि कंत्राटी ग्रामसेवकाला पंधरा हजाराची लाच घेतांना एसीबी ने केली अटक

चांदवड तालुक्यातील बोराळे ग्राम पंचायतीच्या कंत्राटी ग्रामसेवकासह सरपंचाने लोखंडी जिन्याच्या...

read more
.