आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
जामदरी येथील आदिवासी कुटूंबीयाना संसारोपयोगी वस्तू भेट
नांदगाव सोमनाथ घोगांणे तालुक्यातीता जामदरी येथील आदिवासी वस्तीवरील मागील वर्षभरात विविध घटनांमध्ये...








