आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
एच. ए. के. हायस्कूल, मनमाड इयत्ता १० वी परीक्षा मार्च 2023 उत्कृष्ट निकाल ८६.३९%
मनमाड :-माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळ, मार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात...










