आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
दत्त मंदिर येथे गुरुवर्य श्री सीताराम बाबाजी यांची जयंती साजरी
मनमाड : ( योगेश म्हस्के )येथील श्री दत्त मंदिर येथे गुरुवर्य श्री सीताराम बाबाजी यांची जयंती साजरी...










