आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
५ ते १२ जानेवारी पर्यंत राहणार ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर दर्शन बंद
श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर दि. ५ जानेवारी २०२३ ते १२ जानेवारी २०२३ पर्यंत बंद राहणार...










