आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
विवेक भालेराव PCCM अवॉर्ड ने सन्मानित
मनमाड रेल्वे स्टेशन चे मुख्य पार्सल पर्यवेक्षक श्री विवेक ( नाना ) एस भालेराव यांना वाणिज्य...










