आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
फोटोशूट मुळे लेस्बियन कपल फातिमा आणि नसरीन पुन्हा चर्चेत
गोष्ट एका लेस्बियन कपलच्या फोटोशूटची । अदिला नसरीन आणि फातिमा नूरा या तरुणींची नावं ह्या वर्षीच्या...










