आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
राष्ट्रवादी तर्फे संविधानाचे पूजन
संविधान दिनानिमित्त राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मनमाड शहराच्या वतीने संविधानाचे शिल्पकार डाॅ...










