आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
बालदिनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचा जन्मदिन म्हणजे बालदिन मनमाड शहर राष्ट्रवादी...










