loader image

कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड : लिलावाबाबत सुचना

Nov 13, 2022


सर्व शेतकरी, व्यापारी, हमाल मापारी बांधवांना व इतर बाजार घटकांना कळविण्यात येते की,
सोमवार दि. 14/11/2022 पासुन मनमाड बाजार समिती मधील कांदा, मका व धान्य लिलावाचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहील याची सर्व बाजार घटकांनी कृपया नोंद घ्यावी.
तरी शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल मनमाड बाजार समिती मध्ये विक्रीस आणावा.*

कांदा लिलावाची वेळ
सकाळी 09:30 ते दुपारी 01:00 पर्यंत.
दुपारी 04:00 ते लिलाव संपेपर्यंत.

मका लिलावाची वेळ
सकाळी 09:30 ते दुपारी 01:00 पर्यंत.
दुपारी 03:30 ते लिलाव संपेपर्यंत.

धान्य लिलावाची वेळ👈
दुपारी 01:00 पर्यंत ते लिलाव संपेपर्यंत. (फक्त सकाळ सत्रात)

अधिक माहितीसाठी संपर्क
☎02591-222273
👇🏻अधिकृत संकेतस्थळ👇🏻
https://www.apmcmanmad.com


अजून बातम्या वाचा..

.