आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
श्रीघट स्थापनेचे मुहूर्त, विधी व पुजन माहिती…
सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.... आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या...










