आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड
मंगळवार दि.20/09/2022 कांदा लिलाव (सकाळ सत्र) उन्हाळ कांदा 1 नंबर - 800 ते 1297 सरासरी- 1000 2...










