आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
मोफत चहा वाटप करून स्वातंत्र्य दिन साजरा ; चहा विक्रेत्याचा अनोखा उपक्रम
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभरात विविध उपक्रमांनी साजरा होत असतांना मनमाडमध्ये एका चहा...








