आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
नागापूर मध्ये घाणीचे साम्राज्य : गावकर्यांचे आरोग्य धोक्यात
स्वच्छ व सुंदर गावाचा पुरस्कार पटकावणाऱ्या नागापूर ता.नांदगांवआज घाणीच्या साम्राज्याने वेढले असून...










