loader image
[ays_poll id=7]

एम.डी.काळे.इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कूल तांदुळवाडी, यांचे क्रीडा स्पर्धेत उंच भरारी

Jul 17, 2022


दिनांक :-15/7/2022 ते 17/7/2022 रोजी विभागीय क्रीडा संकुल मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे पार पडलेल्या 10व्या राजस्तरीय ग्रापालिंग स्पर्धे मध्ये एम.डी. काळे इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कूल तांदुळवाडी नांदगांव च्या खेळाडूंनी घव घवीत यश मिळवत एकूण 8 पदकांची कमाई केली या मध्ये रज्जत पदक (सिल्वर मेडल) विजेते कु. आदित्य अनिल हिरे, तुषार गणेश सोनावणे तसेच कास्य पदक( ब्राँझ मेडल) विजेते श्रेयश दिनेश काळे,ओम नरेंद्र बोराडे,साई दिनकर बागुल, म्रिगज रमेश डोखे, आदित्य बबन चव्हाण, गौरव दिपक शेवाळे. या सर्व खेळाडूंना शाळेचे चेरमन मा. श्री.दिनेश माधवराव काळे सर शाळेच्या प्रिन्सिपल मा. श्रीमती नेहा काळे मॅडम व शाळेचे सर्व शिक्षक वृंद यांनी त्याचें अभिनंदन केले व या सर्व खेळाडूंना शाळेच्या क्रीडा प्रशिक्षिका मेघा पवार यांचे मार्गदर्शन लाभले.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.