आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
साकोरा नांदगांव येथे तरुणाची आत्महत्या
नांदगांव : मारुती जगधने वैफल्यग्रस्त तरूणाने गळफास घेऊन घरातच आत्महत्या केली .असून हि घटना नांदगाव...










