आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
बघा व्हिडिओ – मनमाड ला पुल कोसळल्याने दुचाकी स्वारांनी उपयोगात आणला पादचारी पुल
मनमाड शहरातील दोन भागांना जोडणारा रेल्वे पुल आज पहाटे कोसळल्याने सतत वाहनांची वर्दळ असलेल्या या...










