नांदगाव : मारुती जगधने
आज नांदगांव शहरामध्ये श्री संत सावता माळी युवक संघ व अखिल भारतीय समता परिषद नांदगाव शहर यांनी शिक्षणाचे जनक, महामानव, क्रांती सुर्य, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 133 व्या पुण्यतिथी निमित्त नांदगाव येथील फुले चौकामध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना पुष्पहार अर्पण करण्यात करण्यात आला.
या
प्रसंगी संतोष गुप्ता, डॉ वाय पी जाधव, नगरसेवक वाल्मीक टिळेकर, सागर आहेर, अशोक पाटील, शिवा सोनवणे,सुधाकर निकम, श्रावण आढाव, संदीप खैरनार,संजय पवार, बाळासाहेब महाजन,कचरू भाऊ त्रिभुवन, देविदास रासकर,बाळासाहेब खैरनार ,चंद्रकलाबाई बोरसे,अलकाबाई आयनोर , मुकुंद खैरणार,पवन खैरनार,दिपक खैरनार, प्रविण सोमासे इत्यादी .
दरम्यान संगीता सोनवने शिवकन्या यांनी देखील फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले.तसेच विविध नामवंतानी फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले.