आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
कृष्णा व्यवहारे व मेघा आहेर यांनी पटकावला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान
दोन सुवर्ण चार रौप्य व सात कांस्य पदकासह राज्यस्तरीय यूथ जूनियर सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड...










