नांदगांव : मारुती जगधने तालुक्यात दुष्काळ पडल्याने आई वडील पोटाची खळगी भरायला बाहेरगावी ऊसतोडणीला गेला आणी गावी पोटचे लेकरू गमवुन बसले हि घटना तालुक्यातील जळगांव बु!! येथे घडली चि कुश गावंडे वय ५ हा विषारी सापाच्या तावडीतून कोंबडीची सुटका करताना सर्प दंश झाल्याने उपचारा दरम्यान चिमुकल्याचा मृत्यु झाला या घटनेन संपूर्ण गांव हळहळले. डाॅक्टरांनी अथक प्रयत्न केले पण बाळ हाती लागले नाही या प्रसंगी महिला डाॅक्टरांचे ही डोळ्यातु आश्रुटपकले
दरम्यान चिमुकल्या बाळाचे आईवडील काम धद्यासाठी बाहेगांवी उसतोडीला गेले असून बाळाला आजोबा जवळ सोडून गेले या दरम्यान विषारी नावाने कोंबडीची शिका केली हे बाळाच्या लक्षात आले तो नागापासून कोंबडीची सुटका करण्याच्या प्रयत्नात नागाने बाळाला तिन वेळा दंश केल्याने त्याचा ओरडण्याचा आवाज लक्षात येताच बाळाला सर्पदंश झाल्याचे कळाले त्याला तत्काळ ग्रामीण नांदगांव रुग्नालायात दाखल केले डाॅ ख्याती तुसे,डाॅ नेहरकर यांनी बाळाला शर्तीचे उपचार दिले उपचार दरम्यान बाळाचे हृदय दोनवेळा बंद पडले होते. त्याही वेळेला बाळाला वाचविण्यात आले परंतु तिसर्यांदा मृत्यूने काळ ओढावला या घटनेने परिसरात हळ हळ व्यक्त होत असून सायंकाळी बाळाला सर्पदंश झाल्यावर राञी उशीरा पर्यंत बाळावर शर्तीचे उपचार चालु होते शेवटी काळ ओढावलाच.बाकावर शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले .

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन
मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...