मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अस्तगाव शिवारात दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली.गावातील नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
दरेगाव येथे मोराला जीवदान
गोरक्षनाथ लाड दरेगाव- चांदवड तालुक्यातील दरेगाव येथे विहिरीत पडलेल्या जखमी मोराला शेतकरी व...










