मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अस्तगाव शिवारात दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली.गावातील नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
मनमाड बालसुधारगृहातील पळून गेलेले सहा विद्यार्थी पुन्हा ताब्यात
मनमाड येथे असलेल्या बालसुधारगृहात सहा बाल विद्यार्थी बालसुधारगृहात पळून गेल्याची घटना घडली मात्र...










