मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अस्तगाव शिवारात दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली.गावातील नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु.कॉलेज मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा.
मनमाड : एच.ए.के. हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज मध्ये शिक्षक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला....










