loader image
[ays_poll id=7]

आधार कार्ड काढला नसेल तर 30 सप्टेंबर पूर्वी काढून घ्या

Sep 15, 2022

पाच वर्षावरील ज्यांचे आधारकार्ड काढायचे राहिले असल्यास त्यांनी 30 सप्टेंबर 2022 पर्यंत आपली आधार नोंदणी करून घ्यावी.
1 ऑक्टोंबर 2022 नंतर 6 वर्षांवरील बालक वा
कोणत्याही व्यक्तीचे आधारकार्ड तयार होणार नाही.
असा निर्णय आधारकार्ड बनवणाऱ्या UIDAI या भारतीय शासकीय संस्थेने सेक्युरीटी साठी घेतलेला आहे, तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी.
जास्तीत जास्त संख्येने ज्यांचे आधारकार्ड बनलेले नाही त्यांनी 30 सप्टेंबर पूर्वी आधार कार्ड बनवून घ्यावे.

अजून बातम्या वाचा..

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.