ऑटोमॅटिक चार चाकी वाहन असणाऱ्यांनी हा व्हीडिओ नक्कीच पहावा, वाहनात आलेल्या बिघाडामुळे वाहन चालकच गाडीत नेमका काय बिघाड झाला आहे हे बघण्यासाठी उतरला असता अचानक गाडी स्वताहून चालू झाली आणि हा अपघात घडला. सोशल मीडिया वर ह्या अपघाताचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून ऑटोमॅटिक चार चाकी वाहन असणाऱ्यांनी सतर्क रहावे.
बघा व्हिडिओ – नाशिक जिल्ह्यातील गोंदे येथे जिंदाल कंपनीत बॉयलर चा स्फोट
नाशिक जिल्ह्यातील घोटी गावाजवळ जिंदाल कंपनीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. कंपनीतील बॉयलरचा...











