Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

के आर टी शाळेत थोर संत गाडगे महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

Dec 21, 2022

के आर टी हायस्कूल मध्ये गाडगे महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर .मुख्याध्यापक दीपक व्यवहारे .प्राचार्य वैभव कुलकर्णी .विश्वस्त धनंजय निंभोरकर. यांनी गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले .इयत्ता सातवी व इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते .इयत्ता सातवीच्या तनुष्का घुगे या विद्यार्थिनीने गाडगे महाराजांविषयी आपले मत मांडले . भाग्येश बुरड या विद्यार्थ्याने गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे गीत गायले .इयत्ता दुसरीच्या अर्निका वाघमोडे या विद्यार्थिनीने गाडगे महाराजांविषयी आपले विचार मांडले. रिया मंडोले या विद्यार्थिनीने गाडगे महाराजांविषयी भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्गेश वाले या विद्यार्थ्याने केले .त्यावेळेस शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांना प्रवीण आहेर ऋचा सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.

अजून बातम्या वाचा..

UPI पेमेंटवर आता शुल्कबाबत महत्वाचा निर्णय – दोन हजारांवरील व्यापारी व्यवहारांवर ०.४ टक्के शुल्क

UPI पेमेंटवर आता शुल्कबाबत महत्वाचा निर्णय – दोन हजारांवरील व्यापारी व्यवहारांवर ०.४ टक्के शुल्क

मनमाड- देशभरातील UPI चा वापर करणारे नागरिक आणि व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून दोन...

read more
मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अहिंसा व समतेचे प्रतिक अग्रकुल प्रवर्तक छत्रपति महाराजाधिराज अग्रसेन जी भगवान यांचा...

read more
आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

बारा वर्षानंतर गोदावरी तीरावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा फक्त धार्मिक पर्वणी नाही तर...

read more
अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल च्या विध्यार्थ्यांनी मनमाड सार्वजनिक वाचनालयास  दिली क्षेत्र भेट.

अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल च्या विध्यार्थ्यांनी मनमाड सार्वजनिक वाचनालयास दिली क्षेत्र भेट.

    अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल च्या विध्यार्थ्यांनी मनमाड...

read more
मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

कालची मनमाड - अहिल्यानगर रोड वर घडलेल्या अपघातात 19 वर्षीय तरुणीने आपला जीव गमावल्याची घटना ताजी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]