ऑटोमॅटिक चार चाकी वाहन असणाऱ्यांनी हा व्हीडिओ नक्कीच पहावा, वाहनात आलेल्या बिघाडामुळे वाहन चालकच गाडीत नेमका काय बिघाड झाला आहे हे बघण्यासाठी उतरला असता अचानक गाडी स्वताहून चालू झाली आणि हा अपघात घडला. सोशल मीडिया वर ह्या अपघाताचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून ऑटोमॅटिक चार चाकी वाहन असणाऱ्यांनी सतर्क रहावे.
नागपूर-पुणे प्रवास अवघ्या ६ तासांत, गडकरींकडून राज्यातील नव्या महामार्गाची घोषणा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील एका नव्या महामार्गाची घोषणा केली आहे. या नव्या...











