ऑटोमॅटिक चार चाकी वाहन असणाऱ्यांनी हा व्हीडिओ नक्कीच पहावा, वाहनात आलेल्या बिघाडामुळे वाहन चालकच गाडीत नेमका काय बिघाड झाला आहे हे बघण्यासाठी उतरला असता अचानक गाडी स्वताहून चालू झाली आणि हा अपघात घडला. सोशल मीडिया वर ह्या अपघाताचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून ऑटोमॅटिक चार चाकी वाहन असणाऱ्यांनी सतर्क रहावे.
मनमाड बाजार समिती निवडणूक – १८ जागांसाठी १५० उमेदवारी अर्ज दाखल
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काल सोमवारी (ता.३) अखेरच्या दिवसापर्यंत १८...











