Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड बाजार समिती – आजची आवक

Sep 15, 2022

कृषि उत्पन्न बाजार समिती मनमाड

गुरुवार दि. 15/09/2022

कांदा, मका व धान्य लिलाव चालु आहे
(सकाळी 09:00 वाजेपर्यंतची आवक)

कांदा आवक (अंदाजे) – 150 नग
*मका आवक (अंदाजे) – – नग

कांदा लिलाव (सकाळ सत्र)

उन्हाळ कांदा
1 नंबर – 900 ते 1350 सरासरी- 1150
2 नंबर – 500 ते 1100 सरासरी- 900
गोल्टी – 200 ते 500 सरासरी- 320
खाद / चोपडा – 100 ते 371 सरासरी- 250

लिलाव झालेली वाहने – 303 नग

*कांदा लिलाव (सकाळ व दुपार सत्र)
उन्हाळ कांदा
1 नंबर – 900 ते 1350सरासरी- 1150
2 नंबर – 500 ते 1100 सरासरी- 900
गोल्टी – 200 ते 500 सरासरी- 320
खाद / चोपडा – 100 ते 371सरासरी- 250

लिलाव झालेली वाहने – 341 नग

*संपुर्ण वाहनांचा लिलाव झाला.

धान्य लिलाव (एकच सत्र)

मुग
कमी – 5652 जास्त – 7255 सरासरी – 6900
बाजरी
कमी – 1850 जास्त – 2200 सरासरी – 1940
गहु
कमी – 2242 जास्त – 2531 सरासरी – 2351
चना
कमी – 3500 जास्त – 4920 सरासरी – 3651
मका
कमी – 1950 जास्त – 2440 सरासरी – 1950
सोयाबीन
कमी – 4500 जास्त – 4701 सरासरी – 4500
उडीद
कमी – 6200 जास्त – 6200 सरासरी – 6200
अधिक माहितीसाठी संपर्क
☎ 02591-222273
अधिकृत संकेतस्थळ
https://www.apmcmanmad.com

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक श्रावणी अमर चव्हाण हिने ९५.२०% गुण घेवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक श्रावणी अमर चव्हाण हिने ९५.२०% गुण घेवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

    शाळेचे पुढील विदयार्थी गुणानुक्रमाने १ ते ५ क्रमांकाने उत्तीर्ण झाले. गुणानुक्रमांक...

read more
आमदार सुहास अण्णा कांदे यांची ग्राहकांच्या वतीने युनियन बँक प्रशासना विरोधात फसवणूकचा गुन्हा (FIR) दाखल

आमदार सुहास अण्णा कांदे यांची ग्राहकांच्या वतीने युनियन बँक प्रशासना विरोधात फसवणूकचा गुन्हा (FIR) दाखल

  मनमाड - शहरातील युनियन बँकेत मनमाड शहर व परिसरातील असंख्य ग्राहकांची खोट्या एफ.डी. व इतरही...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेखचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात दमदार प्रदर्शन – सोलापुर येथे लगावले स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक

भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेखचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात दमदार प्रदर्शन – सोलापुर येथे लगावले स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक

  मनमाड - सोमवार 25 मे 2024, महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 16 (...

read more
वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 26/05/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 26/05/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे झिया उर रहेमान (सर) व अझहर अन्सारी यांचा मालेगाव येथे सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे झिया उर रहेमान (सर) व अझहर अन्सारी यांचा मालेगाव येथे सत्कार.

  मनमाड:-अंजुमन मोईन तालबा (AMT) मालेगाव अंतर्गत मालेगाव हायस्कूल अँड ज्यु कॉलेज,मालेगाव च्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]