मनमाड – शहरात गाजत असलेल्या युनियन बँक मुदत ठेव अपहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार बँकेतील कंत्राटी विमा प्रतिनिधी संदीप देशमुख याला मनमाड पोलिसांच्या पथकाने चाळीसगाव येथून शिताफिने अटक करून त्याच्या विरोधात बँकेने दिलेल्या व फसवणूक झालेल्या ग्राहकांनी दिलेल्या तक्रारीनुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी त्याला मनमाड न्यायालयात हजर केले. असता न्यायालयाने देशमुख याला दहा दिवसांची दोन जून पर्यत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.

“मनमाड महाविद्यालयात रोजगार मेळावा – विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी”
मंगळवार, दिनांक ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि...